अर्थ : आगगाडीचा लोहमार्ग.
उदाहरणे :
गाडी रूळावरून घसरल्यामुळे अपघात झाला
अर्थ : रस्त्यावरील खडी दाबण्याचे लोखंडी किंवा दगडी वाटोळे साधन.
उदाहरणे :
डांबर नीट बसावा म्हणून रस्त्यावर रूळ फिरवतात
रूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rool samanarthi shabd in Marathi.